After the exit polls, there has been increased movement in the BJP. Sources have said that BJP will contact the rebels… There is a possibility that BJP will contact the rebels who are likely to win. There is a possibility that the action taken by the party against the rebels will be withdrawn.एक्झिट पोल समोर आल्यानंतर आता भाजपमध्ये हालचाली वाढल्या आहेत..भाजप बंडखोरांसोबत संपर्क साधणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय…जिंकण्याची शक्यता असलेल्या बंडखोरांसोबत भाजपकडून संपर्क साधला जाण्याची शक्यता आहे..प्रत्येक विभागातल्या वरिष्ठ नेत्यांवर यासाठी जबाबदारी देण्यात आल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय..तसंच विजयी झालेल्या बंडखोरांवर पक्षाने केलेली कारवाई मागे घेतली जाण्याची शक्यता आहे..
BJP | Maharashtra Election 2024 | बंडखोरांना गळाला लावण्याचा प्रयत्न, भाजपात हालचाली वाढल्या
