Aditya Thackeray held a press conference. This time he has severely criticized the Mahayuti.आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महायुतीवर सडकून टीका केली आहे.
Aaditya Thackeray On Eknath Shinde: एकीकडे गद्दारी आणि दुसरीकडे लूट, आदित्य ठाकरेंचे आरोप N18S
