Supriya Sule Saree : सुळेंची साडी अन् तुतारी maharashtra election 2024 N18S

Sharad Pawar Baramati Speech : बारामतीत मतदानापुर्वीचं शेवटचं भाषण, शरद पवारांची खतरनाक एन्ट्रीमहाराष्ट्रातील प्रचाराचा धुरळा सध्या जोरात उडतो आहे. पुढील तीन दिवसांमध्ये तो आणखी जोरात उडेल. प्रचार संपल्यानंतर येत्या बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रात मतदान होईल आणि त्या पाठोपाठ शनिवारी निकाल लागेल. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *