MP Supriya Sule has strongly attacked the MLAs who went with Ajit Pawar.. Sule has threatened that the public will now do the correct program for those who offended Pawar.. I will not tolerate criticism of my parents. Sule has criticized that.. Sule held a campaign meeting in Ambegaon of Minister Walse Patal and attacked him strongly…. while in Ambegaon Nikam Sule has appealed to be elected.खासदार सुप्रिया सुळेंनी अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांवर जोरदार हल्लाबोल केलाय.. पवारांना ज्यांनी ज्यांनी नाराज केलं त्यांचा आता करेक्ट कार्यक्रम जनता करणार असा घणाघात सुळेंनी केलीय.. माझ्या आई-वडीलांवर टीका सहन करणार नाही.. 80 वर्षांच्या वडीलांना तुम्ही बाहेर काढलं, पक्ष नेला, चिन्ह नेलं अशी टीका सुळेंनी केलीय.. सुळेंनी मंत्री वळसे पाटलांच्या आंबेगावात प्रचारसभा घेत जोरदार हल्लाबोल केलाय…तर आंबेगावात निकमांना निवडून देण्याचं आवाहन सुळेंनी केलंय..
Supriya sule on Dilip walse Patil । सुप्रिया सुळेंचा वळसे पाटलांवर निशाणा ।Maharashtra Election 2024
