The battle for assembly elections is going on. There is a fierce tug-of-war between Maviya and Mahayuti. Shrikant Shinde’s meeting was organized in Nevasia. While speaking, he attacked the opponents.विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.मविआ-महायुती यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे.नेवास्यात श्रीकांत शिंदे यांची सभा आयोजित करण्यात आली.बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय.
Shrikant Shinde On Thackeray: हिंदुत्वाच्या विचारांना काळीमा फासण्याचं काम, शिंदे थेटच बोलले N18S
