MVA | Maharashtra Election 2024 | भाजपनंतर मविआत हालचाली वाढल्या, बंडखोर कुणाच्या गळाला?

After the polling for the assembly elections in the state, the curiosity about the result has reached its peak…According to the polls of journalists in the state, there will be a clash between the Mahayuti and the Mahavikas Aghadi.राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडल्यानंतर आता निकाल काय लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलीय…राज्यातील पत्रकारांच्या पोलनुसार महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे…यातच महाविकास आघीमध्ये हालचाली पाहायला मिळतायत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *