Manoj Jarange On Chhagan Bhujbal: “मी आपला गरीब माणूस, माझ्याकडे हेलिकॉप्टर नाही”

Manoj Jarange Patil is coming on the Yewla tour.. His tour will start from the morning and he will visit different villages and interact with the Maratha brothers.. Jarange Patil’s visit is important in terms of election as Yewla Minister Chhagan Bhujbal has a constituency. मनोज जरांगे पाटील येवल्याच्या दौऱ्यावर येत आहे.. सकाळ पासून त्यांचा दौरा सुरु होणार असून ते वेगवेगळ्या गावांना भेटी देऊन मराठा बांधवाशी संवाद साधणार आहे.. येवला मंत्री छगनं भुजबळ यांचा मतदार संघ असल्यामुळे निवडणूकीच्या प्रश्वभूमीवर जरांगे पाटील यांच्या दौऱ्याला महत्व आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *