After the bag check of Uddhav Thackeray in the helicopter, it has come to light that the bags of other leaders and ministers are also checked, but the bag of actor Govinda, who came to campaign for the Shiv Sena Shinde group candidate, was not checked at the helipad in Muktainagar.उद्धव ठाकरे यांची हेलिकॉप्टरमध्ये बॅग तपासणीनंतर इतरही नेत्यांच्या व मंत्र्यांच्या बॅगा तपासल्या जात असल्याचे समोर आले असून मुक्ताईनगर येथील हेलीपॅड वर मात्र शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आलेले अभिनेता गोविंदा यांची बॅग मात्र तपासण्यात आलेली नाही.
Govinda Bag Checking: गोविंदाच्या बॅगांची तपासणी का झाली नाही? Election 2024 N18S
