
Aaditya Thackeray On Rane: सरकार आल्यानंतर.. आदित्य ठाकरे थेटच बोलले N18S
Thackeray group leader Aditya Thackeray held a public meeting in Konkan. Aditya Thackeray has strongly criticized the Rane family from this meeting.ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी कोकणात जाहीर सभा घेतली. या सभेतून आदित्य ठाकरे यांनी राणे कुटुंबियांवर जोरदार टीका केली आहे.