Black Magic Crime :आईने मुलीचं हृदय भाजून खाल्लं, सुन्न करणारी घटना, काळी जादू शिकताना केलं असं काहीगरिबी माणसाला काहीही करायला भाग पाडते. म्हणतात ते खरंय, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आईनं भोंदूबाबाच्या सांगण्यावरून लेकीचा बळी दिला आहे. इतकंच नाही तर निर्वस्त्र होऊन त्या ठिकाणी नृत्यही केलं. बिहारमधील सासाराम येथे राहणारा मांत्रिक गीताच्या गावात फिरून घरोघरी जाऊन त्याच्या तंत्र-मंत्र विद्येबाबत लोकांना सांगायचा. त्याच्याच बोलण्याला गीता देवी फसली आणि तिनं गरिबीतून सुटका करून घेण्यासाठी अंधश्रद्धेची मदत घेतली. ही घटना 12 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडली. गीता देवी मुलीला घेऊन घरातून निघाली. मात्र मध्यरात्र उलटून गेली तरी ती घरी आली नाही. अचानक निर्वस्त्र होऊन ती घरी पोहोचली. तिची अवस्था पाहून नातेवाईकांना काहीतरी भयंकर घडल्याची शंका आली. तिला कपडे घालून तिच्याकडून त्यांनी सगळी माहिती घेतली, तेव्हा तिनं मुलीचा बळी दिल्याचं सांगितलं. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून त्यानंतर तिनं असा दावा केला की पोलिसांनी पकडलं नसतं तर दुसऱ्या दिवशी तिनं मुलीला पुन्हा जिवंत केलं असतं.तिला वाटलं यामुळे तिला सिद्धी प्राप्त होतील. त्यामुळे तिच्या घरची आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. पोलिसांनी महिलेला अटक केलीये आणि ते आता त्या मांत्रिकाच्या शोधात आहेत. गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धेवर विश्वास यामुळे समाजात अशा घटना अजूनही घडत आहेतIn order to improve the financial situation, the mother has sacrificed her daughter on the request of Bhondubaba. Not only this, but also danced naked at that place. Mantrik, who lived in Sasaram in Bihar, used to go around the village of Gita and tell people about his Tantra and Mantra knowledge.
Black Magic Crime :आईने मुलीचं हृदय भाजून खाल्लं, सुन्न करणारी घटना, काळी जादू शिकताना केलं असं काही
