Ajit Pawar Voting: मधलं बोट दाखवत अजितदादांचे हातवारे, नेमकं काय सांगायचंय? N18S

One of the high-voltage contests in the state is taking place in the Baramati assembly constituency. Deputy Chief Minister Ajit Pawar has been challenged by Yugendra Pawar. With the fight between Ajit Pawar and Yugendra, a new episode of uncle-nephew political conflict has started in the state politics. However, in Baramati, Ajitdad has to face the accusations of his sisters-in-law.राज्यातील हायव्हो्ल्टेज लढतीपैकी एक निवडणूक बारामती विधानसभा मतदारसंघात होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना युगेंद्र पवार यांनी आव्हान दिले आहे. अजित पवार आणि युगेंद्र यांच्या लढतीने राज्याच्या राजकारणात काका-पुतण्याच्या राजकीय संघर्षाचा नवा अंक सुरू झाला आहे. मात्र, बारामतीमध्ये अजितदादांना मात्र वहिनींच्या आरोपांना सामोरे जावे लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *