Ajit Pawar Mimicry: अजितदादांनी केली पवारांची नक्कल, नेमकं काय घडलं? Election N18S

Sharad Pawar came to the meeting of Mahavikas Aghadi held in Khed two days ago. Dilip Mohite was criticized. Ajit Pawar replied to that tick today from the campaign meeting of the Mahayuti in Chakanदोन दिवसांपूर्वी खेड मध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत शरद पवार यांनी आ. दिलीप मोहिते यांचेवर टीका केली होती. त्या टिकेला आज चाकण येथील महायुतीच्या प्रचार सभेतून अजित पवार यांनी उत्तर देताना आ.मोहिते यांच्या प्रचारासाठी 2019 मध्ये शरद पवार यांनी केलेल्या भाषणातील मुद्द्याची आठवण करून देताना त्याच मुद्द्यावर शरद पवार यांची नक्कल केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *