Devendra Fadnavis On Maulana Vote Jihad : भरसभेत फडणवीसांनी ऐकवला व्हिडीओ, मौलाना नेमकं काय म्हंटले Devendra Fadnavis Maulana Viral Audio Clip: Vote Jihad चा नाऱ्याचा पुरावा दिला, Pune BJP सभेत काय घडलं?‘जर इथं व्होट जिहाद होणार असेल तर मतांचं धर्मयुद्ध इथं आपल्याला लढावं लागेल. आता एक राहिलो तर सेफ राहू, एक आहो तर सेफ आहोत, मी तुम्हाला विनंती करतोय’ असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील सभेतून आवाहन केलं आहे. या सभेत फडणवीस यांनी मविआला मतदान करा, असं आवाहन करणारा सज्जाद नोमानी यांचा व्हिडीओच ऐकवला होता.
Devendra Fadnavis On Vote Jihad : भरसभेत फडणवीसांनी ऐकवला ऑडीओ, मौलाना नेमकं काय म्हंटलं?
